MediaWiki/mr

From MediaWiki.org
Jump to: navigation, search
MediaWiki.org मध्ये आपले स्वागत आहे.
मिडियाविकि हे मुळात विकिपीडिया करीता लिहिलेली मुक्त संगणक प्रणाली विकि पॅकेज आहे आणि आता ते विकिमीडिया फाउंडेशनच्या इतर असंख्य ना-नफा प्रकल्पात वापरली जाते. मिडियाविकिच्या या संकेतस्थळा सहीत इतर बरेच विकि प्रकल्प मिडियाविकि मुकत संगणक प्रणाली वापरतात .

मिडियाविकि लगेचच उतरवा, अथवा संकेतस्थळातील इतर माहिती चाळण्या करीता खालील दुव्यांचा वापर करा. काही मजकुर इतर भाषेत भाषांतरीत केलेला आढळेल परंतु येथे इंग्रजी ही प्रमुख संपर्क भाषा आहे. कृपया या संकेतस्थळाबद्दल अजून वाचा.

संगणक प्रणालीशी निगडीत सर्वसाधारण प्रश्नांकरीता पहा संपर्काच्या सूचवलेल्या शक्यता आणि आमचा मदत चमू सुद्धा आपणास सहाय्यक ठरेल. या विकिबद्दल आपल्या काही सुचना असतील तर त्या संबधीत लेखाच्या चर्चा पानावर मांडा.
सदस्य
प्रशासक
प्रणालीकर्ते
सध्याची आवृत्ती
  • 1.19.2 – 2012-08-31
  • 1.18.5 – 2012-08-31
बातम्या
New opportunities
भाषा: English  • Afrikaans • العربية • asturianu • azərbaycanca • بلوچی مکرانی • български • brezhoneg • català • česky • Deutsch • Zazaki • Ελληνικά • Esperanto • español • فارسی • suomi • français • galego • עברית • magyar • Հայերեն • Bahasa Indonesia • italiano • 日本語 • ქართული • қазақша • ភាសាខ្មែរ • 한국어 • kernowek • македонски • മലയാളം • मराठी • Bahasa Melayu • Nederlands • norsk (bokmål)‎ • occitan • polski • português • português do Brasil • română • русский • සිංහල • slovenčina • shqip • svenska • ไทย • Türkçe • українська • Tiếng Việt • 粵語 • 中文 • 中文(简体)‎ • 中文(繁體)‎ • 中文(台灣)‎
Personal tools
Namespaces

Variants
Actions
Navigation
Support
Download
Development
Communication
Print/export
Toolbox